संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+1 123 456 78 90
+1 123 456 78 91
ई-मेल :
@gmail.com
पत्ता
कुशेगाव , ता. इगतपुरी जि. नाशिक ४२२२१२
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
कुशेगाव ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
उत्तर: कुशेगाव हे मुंबई-आग्रा महामार्गापासून १६ कि.मी. अंतरावर वसलेले आहे.
उत्तर: ग्रामपंचायत कार्यालय अद्यावत व सर्व सुविधांनी परिपूर्ण असून संपूर्ण कामकाज संगणकीय पद्धतीने केले जाते.
उत्तर:
विभागीय महा आवास पुरस्कार
आर. आर. आंबा सुंदर गाव पुरस्कार
स्री-लिंग गुणोत्तर पुरस्कार
चंदेरी प्रमाणपत्र
उत्तर: गावात ४ अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यामध्ये पाणी, डिजिटल शिक्षण व संगणकाचे प्राथमिक धडे दिले जातात.